छायाचित्रे

धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील जवळगा (मे) हे गाव उपक्रमशील आणि प्रगतीपथावर असलेले म्हणून ओळखले जाते.
जवळगा (मे) गावामध्ये पायाभूत सुविधांचा विकास तसेच सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, महिला सशक्तीकरण, जलसंधारण, वृक्षारोपण आणि कौशल्य विकास अशा विविध क्षेत्रांतील उपक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत.